मुख्य मजकुराकडे जा
← All updates
Nation service

RSS Vijayadashami utsav and Shastra Puja

RSS Vijayadashami utsav and Shastra Puja

Attended the RSS Vidyapeeth Nagar & Vidyapeeth Bhag Vijayadashami festival and interacted with swayamsevaks. (Original post in Marathi below.)

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यापीठ नगर व विद्यापीठ भागाच्या वतीने आयोजित विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन सोहळ्यास उपस्थित राहिले.

यावेळी उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधत संघाचे कार्य, राष्ट्रसेवेचा विचार आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी विचारांची देवाणघेवाण केली. स्वयंसेवकांचा सेवाभाव, शिस्त आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा निश्चितच प्रेरणादायी आहे.

भारतीय संस्कृतीचे जतन, समाजाचे संघटन आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संदेश या सोहळ्यातून मिळाला.

राष्ट्रसेवा हाच संकल्प, राष्ट्रहित हेच सर्वोच्च ध्येय!

आपली,

सौ. सपना आनंद छाजेड

नगरसेविका, पुणे महानगरपालिका · उपाध्यक्षा, शहर सुधारणा समिती

Share on WhatsApp
ComplaintTrackWhatsApp